{
  "village_code": "270300150030340000",
  "village_name": "पाळधी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12524,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:35:12Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कृषी पंडीत मोहनलाल लोढा ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या पहुर कसबे शाखा पाळधी ता.जामनेर जि.जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : आशा सुनिल माळी रा. पाळधी यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5376-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46 क्षेत्र 0.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशा सुनिल माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष अंबादास मुंडे"
}
