{
  "village_code": "270300150030340000",
  "village_name": "पाळधी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12530,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:35:12Z",
  "surveys": [
    "508"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nमौजे पाळधी ता. जामनेर येथील शेत गट नं. 508 चे क्षेत्र 1 हे 50 आर आकार र रु 14.26 पै या 7/12 वर राहिबाई सिताराम पाटील यांचे नाव दाखल आहे. सदर मिळकतीची मा तहसिलदार जामनेर यांचेकडील आदेश क्र. जमीन/1/कावी/1580/98 दि 10/03/1999 नुसार त्यांचे ह्यातीत नोंद नं. 2542 नुसार वाटणी झालेली असून सदर वाटणीनुसार गट नं. 508 चे क्षेत्र 1 हे 50 आर आकार र रु 14.26 पै ची शेतजमिन त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा राजेंद्र सिताराम पाटील यांचे कडेस जावयाची आहे. आता राहिबाई सिताराम पाटील यांचा दि 21/06/2026 रोजी मौजे पाळधी ता जामनेर येथे मृत्यू झालेला असून त्या अनुषंगाने राहिबाई सिताराम पाटील यांचे नाव 7/12 वरून कमी करून भोगवटादार सदरी त्यांचा मुलगा राजेंद्र सिताराम पाटील यांचे नाव दाखल केले असे.अर्जदार राजेंद्र सिताराम पाटील यांनी अर्ज ,प्रतिज्ञा पत्र,राहीबाई सिताराम पाटील यांचा मृत्यू दाखला दिलेवरून सदर नोंद घेतली असे.",
  "talathi": "संतोष अंबादास मुंडे"
}
