{
  "village_code": "270300150030340000",
  "village_name": "पाळधी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12531,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:35:12Z",
  "surveys": [
    "1153"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : कुळकायदा/1/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून देणार : भराडी विकास सेवा सह सोसा लि भराडी ता. जामनेर,जि जळगाव\nलिहून घेणार : ईश्वर अमृत पाटील\nयांनी बाजुस दाखल गट नं. 1153 वर भराडी विकास सेवा सह सोसा लि भराडी ता.जामनेर,जि जळगाव\nयांचेकडून घेतलेले कर्ज र रू 90000/-दि 05/09/2022 च्या बोजाची संपुर्ण परतफेड केल्याने 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी दि जळगाव जि मध्य.सह.बँक लि ता. जामनेर भाग क्र 2 यांचेकडील पत्र दिनांक 03/10/2026 आलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष अंबादास मुंडे"
}
