{
  "village_code": "270300150030340000",
  "village_name": "पाळधी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12534,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:35:12Z",
  "surveys": [
    "167"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पहूर ता जामनेर\nलिहून घेणार : समाधान बंडु घुले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 167 तपशिल : भारतीय स्टेट बँक पहूर शाखा पहूर यांचा र रु 116000/-दि 08/12/2020 रोजी समाधान बंडू घुले यांचे क्षेत्रावर बोजा - 9347 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक इंडिया शाखा पहूर यांचेकडील दि 26/10/2026 पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष अंबादास मुंडे"
}
