{
  "village_code": "270300150030340000",
  "village_name": "पाळधी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12535,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:35:12Z",
  "surveys": [
    "1292"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.वि.अ.प./प्रपोझल नं./3706735/2026\nआदेश दिनांक : 28/07/2026\nअर्जदार श्री. राजकुमार हरीप्रसाद अग्रवाल रा. पाळधी ता. जामनेर जि. जळगाव यांनी मोजे पाळधी ता. जामनेर जि. जळगाव येथील ग.नं. 1292 चे एकुण क्षेत्र 58100.00 चौ.मी. या जमिनीस औद्योगिक (तात्पुरती) प्रयोजनार्थ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 47 नुसार अकृषक विकास परवानगी मिळणेबाबत मा.उपविभागीय अधिकारी जळगाव भाग यांचेकडे विनंती केलेली होती.\nत्यानुसार, सहायक संचालक, नगर रचना जळगांव यांनी उक्त जमिनीस तात्पुरता औद्योगिक प्रयोजनार्थ अभिन्यास मंजुर केलेले असुन, त्यांचे पत्रात नमुद अटी व शर्तीच्या अधीन राहन तात्पुरत्या अकृषक विकास परवानगीची शिफारस केलेली आहे.\nत्यानुसार विषयांकित शेतजमीनीचे अकृषक विकास वापरात बदल करतांना एक वेळेचे अधिमुल्य आकारण्याबाबत तरतुद करण्यात आलेली आहे. तथापी मौजे पाळधी ता. जामनेर जि.जळगाव येथील ग.नं. 1292 चे एकुण क्षेत्र 58100.00 चौ.मी. या जमीनीचे क्षेत्र हे 4000.00 चौ.मी. पेक्षा जास्त असल्याने उक्त अधिनियमानुसार सदर जमीनीच्या अकृषक विकास वापरासाठी एक वेळेचे अधिमूल्य हे 0.50 टक्के निश्चित करण्यात येत आहे. त्यानुसार अर्जदार यांनी 0.50 टक्के अधिमूल्य हे र.रु.2,90,500/- इतके दिनांक 08/07/2026 रोजी चलन क्र. MH005996564202627 E अन्वये, ऑनलाईन शासन जमा केले असल्याने मौजे पाळधी ता. जामनेर जि. जळगाव येथील ग.नं. 1292 चे एकुण क्षेत्र 58100.00 चौ.मी. या जमीनीस औद्योगिक प्रयोजनार्थ (तात्पुरती) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 47 नुसार अकृषक विकास परवानगी देण्यात येत आहे.\nसदर नोंद मा.उपविभागीय अधिकारी जळगाव भाग यांचेकडील आदेश क्र.वि.अ.प./प्रपोझल नं./3706735/2026 दि 28/07/2026 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "संतोष अंबादास मुंडे"
}
