{
  "village_code": "270300150030340000",
  "village_name": "पाळधी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12539,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:18:19Z",
  "surveys": [
    "438/1/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026\nलिहून देणार : दि प्रकाशचंद जैन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसा लि जामनेर शाखा पहूर\nलिहून घेणार : गणेश पुंडलीक पाटील\nयांनी प्रकाशचंद जैन ग्रामिन बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या जामनेर शाखा यांचा र रू 450000/- मात्र दिनांक 15/3/2003 चा बोजा - 2849 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मॅनेजर दि प्रकाशचंद जैन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसा लि जामनेर शाखा पहूर यांचेकडील दि 02/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष अंबादास मुंडे"
}
