{
  "village_code": "270300150030350000",
  "village_name": "गोंडखेड",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7160,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:14:51Z",
  "surveys": [
    "123"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026वाटप पत्राने\nदस्तऐवज करून देणार/लिहून देणार -\n1)रामकृष्ण काशीनाथ\n2)प्रकाश काशीनाथ\n3)किशोर भागवत पाटील\n4)संजीव भागवत पाटील\nदस्तऐवज करून घेणार/लिहून घेणार -\nपक्ष नंबर 1) किशोर भागवत पाटील\nपक्ष नंबर 2) संजीव भागवत पाटील\nपक्ष नंबर 3) रामकृष्ण काशिनाथराव पाटील\nपक्ष नंबर 4) प्रकाश काशिनाथराव पाटील\nपक्ष नंबर 1 किशोर भागवत पाटील व पक्ष नंबर 2) संजीव भागवत पाटील यांच्या हिश्यास व वाटणीस आलेली मिळकत –\nगट नं. 123 याचे क्षेत्र 5. 73 हे. आर. आणि पो. ख. क्षेत्र 0.23 हे. आर. एकूण क्षेत्र 5.96 हे. आर. आकार 18.56 रू. पै. या संपूर्ण शेतजमीनीपैकी उता-याची विभागणी फोड न करता उत्तरेकडील पुर्व पश्चिम बांध टाकून लागवडीलायक क्षेत्र 1.91 हे. आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.08 हे. आर. एकूण क्षेत्र 1.99 हे. आर. आकार 6.19 रू. पै. ची शेतजमीन.\nपक्ष नंबर 3) रामकृष्ण काशिनाथराव पाटील यांच्या हिश्यास व वाटणीस आलेली मिळकत –\nगट नं. 123 याचे क्षेत्र 5. 73 हे. आर. आणि पो. ख. क्षेत्र 0.23 हे. आर. एकूण क्षेत्र 5.96 हे. आर. आकार 18.56 रू. पै. या संपूर्ण शेतजमीनीपैकी उता-याची विभागणी फोड न करता दक्षीणेकडील पुर्व पश्चिम बांध टाकून लागवडीलायक क्षेत्र 1.91 हे. आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.08 हे. आर. एकूण क्षेत्र 1.99 हे. आर. आकार 6.19 रू. पै. ची शेतजमीन.\nपक्ष नंबर 4) प्रकाश काशिनाथराव पाटील यांच्या हिश्यास व वाटणीस आलेली मिळकत –\nगट नं. 123 याचे क्षेत्र 5. 73 हे. आर. आणि पो. ख. क्षेत्र 0.23 हे. आर. एकूण क्षेत्र 5.96 हे. आर. आकार 18.56 रू. पै. या संपूर्ण शेतजमीनीपैकी उता-याची विभागणी फोड न करता दक्षीणेकडील पुर्व पश्चिम बांध टाकून लागवडीलायक क्षेत्र 1.91 हे. आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.07 हे. आर. एकूण क्षेत्र 1.98 हे. आर. आकार 6.18 रू. पै. ची शेतजमीन.\nयेणेप्रमाणे वाटणी केली असे. याबाबत म. सह दु. निंबधक पहूरपेठ जिल्हा जळगाव यांचेकडील वाटपपत्र दस्त सुची क्र. 2 दस्त क्रमांक 2622 दिनांक 04/08/2026 दिलेवरून नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विरेंद्र सुभाष सोनकांबळे"
}
