{
  "village_code": "270300150030350000",
  "village_name": "गोंडखेड",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7192,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:14:51Z",
  "surveys": [
    "31/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026\nलिहुन देणार:-\nमंगलाबाई तेजराव महाकाळ रा. गोंडखेड(खाता क्रमांक40) यांचे गट/सर्व्हे क्रमांक31/2, याचे क्षेत्र 1.8800 हे.आर. आकार 10 रू. 62 पैसे यात विहीर 1 या शेतजमीनी पैकी पुर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र 0.6000 हे.आर. हे त्यांनी सदर गटातील विहीर 1 मधील 0-5-4 पाणी घेण्याच्या हक्कासह\nलिहुन घेणार :\nशिवाजी हरि पराडे , (खाता क्रमांक :-1220)\nयांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5120 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विरेंद्र सुभाष सोनकांबळे"
}
