{
  "village_code": "270300150030350000",
  "village_name": "गोंडखेड",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7194,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:14:51Z",
  "surveys": [
    "158/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026\nवारसाने\nश्री पंढरी कडू लव्हाळे, रा. औरंगाबाद यांनी अर्ज दिला की त्यांचे वडील कै. कडू मोतीराम लव्हाळे हे दिनांक 18/01/2022 रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांना वारस पत्नी-01, मुले-03, मुली- नाही असे एकूण 0४ वारस असून ते खालीलप्रमाणे\n1)दौपदाबाई कडू लव्हाळे- नाते- पत्नी वय- 78\n2)युवराज कडू पाटील- नाते- मुलगा वय- 62\n3)पंढरी कडू लव्हाळे- नाते- मुलगा वय- 48\n2)श्रीराम कडू पाटील- नाते- मुलगा वय- 52\nयेणेप्रमाणे वारस असून याव्यतिरिक्त वारस नसलेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, मृत्यू दाखला, जबाब व फेरफार नोंद नं. 4352 दिनांक 08/07/2014 ची नक्कल दिलेवरून वारसांची नांवे दाखल केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विरेंद्र सुभाष सोनकांबळे"
}
