{
  "village_code": "270300150030350000",
  "village_name": "गोंडखेड",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:14:51Z",
  "surveys": [
    "260/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nखरेदीने\nलिहून देणार:-\nयुवराज विठ्ठल पाटील रा. पळासखेडा बु. ता. जामनेर जि. जळगांव:- यांनी बाजुस दाखल गट नं. 260/2/अ याचे क्षेत्र 1.6600 हे. आर. आकार 9 रू. 99 पैसे यात एक विहीर इले मोटार आहे त्यावर लिहून देणार यांचा असलेला 0-8-0 आणेचा हक्क आहे तो फक्त विहीर यावरील निम्मे(0-8-0) हक्क हा त्यांनी\nलिहून घेणार:-\nविष्णु विठ्ठल पाटील रा. पळासखेडा बु. ता. जामनेर जि. जळगांव\nयांना म. सह दु. निबंधक जामनेर यांचेकडील सुची क्र. 2 दस्त क्र. 3003 दिनांक 04/06/2026 प्रमाणे र. रु. 60000/- घेऊन कायम खरेदी दिल्यावरून अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नांव दाखल केले असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विरेंद्र सुभाष सोनकांबळे"
}
