{
  "village_code": "270300150030350000",
  "village_name": "गोंडखेड",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7206,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:14:51Z",
  "surveys": [
    "339/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nमैनाबाई जयराम शेळके रा. गोंडखेड(खाता क्रमांक535) गट/सर्व्हे क्रमांक339/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1600 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे. आर. एकूण क्षेत्र 2.1800 हे. आर. यात विहीर 1 यापैकी उत्तर दक्षीण बांध टाकून पुर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 1.0800 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर. एकूण क्षेत्र 1.0900 हे. आर. हे त्यांनी सदर गटातील विहीर 1 वर 0-8-0 आणे हक्कासह व पाण्यासह\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- रमेश जयराम शेळके , (खाता क्रमांक :-2353)\nयांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2908 दिनांक 29/05/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विरेंद्र सुभाष सोनकांबळे"
}
