{
  "village_code": "270300150030350000",
  "village_name": "गोंडखेड",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7208,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:14:51Z",
  "surveys": [
    "144/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nबोजा दाखल\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जामनेर ता. जामनेर जि. जळगांव\nलिहुन देणार : मंजुळा विश्वास पाटील रा. गोंडखेड ता. जामनेर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जामनेर ता. जामनेर जि. जळगांव यांचेकडील दि. 21/10/2026 रोजीचे दाखल व सह दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील जादा 1 ले नंबर बुकात 13 वालमाचे 57 ते 60 पृष्ठावर 581 नंबरी फाईल केलेल्या दिनांक 21/10/2026 रोजीच्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे गट नंबर 144/2 वर रक्कम रुपये 200000/- चे कृषी विषयक कर्ज घेतल्याने 7/12 चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व प्रतिज्ञापत्राची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विरेंद्र सुभाष सोनकांबळे"
}
