{
  "village_code": "270300150030350000",
  "village_name": "गोंडखेड",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7214,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:18:07Z",
  "surveys": [
    "134/पै/6/क",
    "134/पै/6/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nबोजा कमी\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जामनेर जि. जळगांव\nलिहून घेणार : हरचंद नवापुरी गोसावी रा. गोंडखेड ता. जामनेर जि. जळगांव\nयांनी बाजुस दाखल गट नं. 134/पै/6/ब आणि गट नं. 134/पै/6/क वर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जामनेर जि. जळगांव यांचेकडून घेतलेले कर्ज र. रू. 5000/- दि. 08/03/2016 च्या बोजाची संपुर्ण परतफेड केल्याने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जामनेर जि. जळगांव यांचेकडील पत्र Ref. No. AJ75/NOC/2026-27 दिनांक 24/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विरेंद्र सुभाष सोनकांबळे"
}
