{
  "village_code": "270300150030350000",
  "village_name": "गोंडखेड",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7215,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:18:07Z",
  "surveys": [
    "269/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : आचार्य गजाननराव गरूड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. शेंदुर्णी\nलिहून घेणार : प्रल्हाद रामकृष्णा शिंदे\nगट नंबर/ सर्वे नंबर 269/2/1 वरील आचार्य गजाननराव गरूड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. शेंदुर्णी यांचेकडून दिनांक 05/08/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म. सह दु. निबंधक जामनेर यांचेकडील सुची क्र. 2 दस्त क्र. 5578 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विरेंद्र सुभाष सोनकांबळे"
}
