{
  "village_code": "270300150030360000",
  "village_name": "चिंचखेडे बुद्रुक",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5428,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:16:57Z",
  "surveys": [
    "71/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nअधिकारी :- मा जिल्हाधिकारीसो जळगाव जि जळगाव\nआदेश क्रमांक :- परिपत्रक क्र.कुळका/१/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि.१०/१२/२०१९\nआदेश दिनांक :- १०/१२/२०१९\nलिहून देणार :- हिंगणे बु. वि का सह सोसा लि ता जामनेर हिंगणे बु. जि जळगाव\nलिहून घेणार :- कलाबाई धोंडू चव्हाण\nमौजे चिंचखेडे बु.ता.जामनेर येथील शेतजमीन गट नं. 71/2 वर हिंगणे बु. वि का सह सोसा लि ता जामनेर हिंगणे बु. जि जळगाव यांचा बोजा र रु 40000/- दि. 17/07/1998 आणि बोजा र रु 100000/- दि. 25/04/2011 कलाबाई धोंडू चव्हाण यांचे नावे बोजा दाखल आहे. सदर बोजाची संपूर्ण व्याजासह परतफेड केली असून दाखल असलेला बोजे कमी करणेबाबत हिंगणे बु. वि का सह सोसा लि ता जामनेर हिंगणे बु. जि जळगाव यांचेकडील पत्र दि. 05/10/2026 आलेवरून आदेशाने बोझे कमी केले असे. दफ्तरी कागदपत्रे दाखल.",
  "talathi": "दिपक दिलीपराव कोष्टी"
}
