{
  "village_code": "270300150030360000",
  "village_name": "चिंचखेडे बुद्रुक",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5435,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:16:57Z",
  "surveys": [
    "335/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी :- मा जिल्हाधिकारीसो जळगाव जि जळगाव\nआदेश क्रमांक :- परिपत्रक क्र.कुळका/१/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि.१०/१२/२०१९\nआदेश दिनांक :- १०/१२/२०१९\nलिहून देणार :- देवपिंप्री वि का सह सोसा मर्या ता जामनेर जि जळगाव\nलिहून घेणार :- राजेंद्र भागवत पाटील\nमौजे चिंचखेडे बु. ता.जामनेर येथील गट नं. 335/2 वर देवपिंप्री वि का सह सोसा मर्या ता जामनेर जि जळगाव यांचा बोजा र रु 100000/- दि. 26/07/2010 राजेंद्र भागवत पाटील यांचे नावे बोजा दाखल आहे. सदर बोजाची संपूर्ण व्याजासह परतफेड केली असून दाखल असलेला बोजे कमी करणेबाबत देवपिंप्री वि का सह सोसा मर्या ता जामनेर जि जळगाव यांचेकडील पत्र आलेवरून आदेशाने बोझे कमी केले असे. दफ्तरी कागदपत्रे दाखल.",
  "talathi": "दिपक दिलीपराव कोष्टी"
}
