{
  "village_code": "270300150030360000",
  "village_name": "चिंचखेडे बुद्रुक",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5436,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:16:57Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी :- मा जिल्हाधिकारीसो जळगाव जि जळगाव\nआदेश क्रमांक :- परिपत्रक क्र.कुळका/१/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि.१०/१२/२०१९\nआदेश दिनांक :- १०/१२/२०१९\nलिहून देणार :- बँक ऑफ बडोदा, शाखा नेरी , ता जामनेर जि जळगाव\nलिहून घेणार :- सिताराम काशिराम पाटील\nमौजे चिंचखेडे बु. ता.जामनेर येथील गट नं. 56 वर बँक ऑफ बडोदा, शाखा नेरी , ता जामनेर जि जळगाव यांचा बोजा र रु 250000/- दि. 20/07/2016 सिताराम काशिराम पाटील यांचे नावे बोजा दाखल आहे. सदर बोजाची संपूर्ण व्याजासह परतफेड केली असून दाखल असलेला बोजे कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा, शाखा नेरी , ता जामनेर जि जळगाव यांचेकडील पत्र दि. 24/02/2026 आलेवरून आदेशाने बोझे कमी केले असे. दफ्तरी कागदपत्रे दाखल.",
  "talathi": "दिपक दिलीपराव कोष्टी"
}
