{
  "village_code": "270300150030360000",
  "village_name": "चिंचखेडे बुद्रुक",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5437,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:16:57Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : खरेदी\nखरेदी करून देणार – रविंद्र शामराव पाटील\nखरेदी करून घेणार – वसंत तुळशीराम पाटील\nयांनी शेतजमीन गट नंबर 60 क्षेत्र 2 हे. 91 आर पो ख क्षेत्र 0 हे 02 आर एकूण क्षेत्र 2 हे 93 आर आकार रु. 13.29 पैसे यात विहीर-1 या शेतजमिनीपैकी खरेदी करून देणार यांच्या मालकीचे दक्षिणेकडील क्षेत्र 1 हे 44 आर पो ख क्षेत्र 0 हे 02 आर एकूण क्षेत्र 1 हे 46 आर आकार 6 रु 60 पैसे ची शेतजमीन यात विहीर-1 यातील फक्त नेरी ते हिंगणे रोड ने येऊन खरेदी करून देणार यांच्या मालकीच्या क्षेत्रामधून पूर्वेकडील बांधाने दक्षिणेकडून उत्तरेकडे खरेदी करून घेणार यांच्या मालकीच्या गट नं.60 मधील क्षेत्रात शेतमजुर बैलगाडी औतफाटा गुरेढोरे पायवाट भरभराटी ट्रॅक्टर ट्रक ट्राला जेसीबी पोकलँड व शेतीउपयोगी अवजार वगैरे ने आण करणेसाठी 12 फुट ऐवजी 8 फुट रुंदीचा रस्त्याचा हक्क समजण्यात येण्याकरिता दुय्यम निबंधक पहूरपेठ यांचेकडील दस्त क्र.669/2025 दि.18/02/2025 अन्वये चुक दुरुस्ती लेख काहीही मोबदला न घेता अगर देता नोंदवून घेतलेला आहे.बाकी खरेदीखतातील संपूर्ण मजकूर बरोबर आहे.गावी सूची क्रमांक 2,खरेदी दस्त व चुक दुरुस्ती लेख आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "दिपक दिलीपराव कोष्टी"
}
