{
  "village_code": "270300150030370000",
  "village_name": "केकतनिंभोरा",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5990,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:11:38Z",
  "surveys": [
    "249/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : दादासो अमृतराव चिंधूजी पाटील नागरी सह पतसंस्था मर्या जामनेर ता. जामनेर जि.जळगाव\nलिहून घेणार : शिवाजी हरी भोंडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 249/2/अ तपशिल : दादासो अमृतराव चिंधूजी पाटील नागरी सह पतसंस्था मर्या जामनेर यांचा गहाणखत बोजा र रु 200000/-दि 11/6/18 चा दाखल - 4696\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्र.410 दि.22/01/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक दिलीपराव कोष्टी"
}
