{
  "village_code": "270300150030370000",
  "village_name": "केकतनिंभोरा",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5993,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:11:38Z",
  "surveys": [
    "146/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nखरेदी करून देणार – 1) पुष्पा रामदास शिंदे , 2) विकास रामदास शिंदे , 3) दिपाली योगेश बोरुडे\nखरेदी करून घेणार – धनराज दिवाकर चौधरी\nयांनी शेतजमीन गट नंबर 146/3 क्षेत्र 1 हे. 26 आर पो ख क्षेत्र 0 हे 02 आर एकूण क्षेत्र 1 हे 28 आर आकार रु. 3.81 पैसे यात विहीर-1 यातील फक्त उत्तरेकडील बांधा लगत पूर्वेकडून पश्चिमेकडे शेतमजुर बैलगाडी औतफाटा गुरेढोरे पायवाट ट्रॅक्टर ट्रक ट्राला जेसीबी व शेती उपयोगी अवजारे वगैरे ने आण करणेसाठी रस्त्याचा हक्क खरेदी घेणार यांचे मालकीचे मौजे केकतनिंभोरा ता.जामनेर येथील शेत गट नं.148 मध्ये रस्त्याची वहिवाट करणेसाठी रस्त्याचा हक्क दुय्यम निबंधक पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 1171 दि. 24/05/2024 अन्वये र.रु. 50,000/- वर खरेदी दिला घेतला. गावी सूची क्रमांक 2 व खरेदी दस्त आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "दिपक दिलीपराव कोष्टी"
}
