{
  "village_code": "270300150030380000",
  "village_name": "वाकी खुर्द",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7742,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:49:58Z",
  "surveys": [
    "83/2/40"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nराकेश जमानदास व्यास रा. वाकी खुर्द(खाता क्रमांक1081) च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. घनश्याम अनिल चौधरी रा. केकतनिंभोरा ता. जामनेर\nयांचे गट/सर्व्हे क्रमांक83/2/40, बिगरशेती क्षेत्र 2.1600 आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांचे सामाईकातील अविभाज्य हिश्याचे 7/12 कायम ठेवून तुकडा न पाडता पश्चिमेकडील निम्मे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी ची बखळ प्लॉट जागा हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमोहन एकनाथ खडसे ,सुनिता रविंद्र पाटील - - -, (खाता क्रमांक :-5417)\nयांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5049 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विरेंद्र सुभाष सोनकांबळे"
}
