{
  "village_code": "270300150030380000",
  "village_name": "वाकी खुर्द",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7747,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:49:58Z",
  "surveys": [
    "83/2/17"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026\nलिहुन देणार:-\nजितेंद्र जिवन मंडावरे रा. वाकी खुर्द(खाता क्रमांक5333) च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. ज्योती जितेंद्र मंडावरे रा. वाघारी ता. जामनेर\nयांचे गट/सर्व्हे क्रमांक83/2/17, बिगरशेती क्षेत्र 2.2500 आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांचे मालकीचे सामाईकांतील अविभाज्य हिश्याचे तुकडा न पाडता 7/12 उतारा कायम ठेवून बिगरशेती क्षेत्र 1.1250 आर.चौ.मी याचा ग्रा. पं. घर नं. 744 व 745 ची बखळ प्लॉट जागा हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगणेश भागवत माळी , (खाता क्रमांक :-5421)\nयांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5105 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 92000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विरेंद्र सुभाष सोनकांबळे"
}
