{
  "village_code": "270300150030380000",
  "village_name": "वाकी खुर्द",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7748,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:49:58Z",
  "surveys": [
    "28/2/1/29"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडीया शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : अनिल राजेंद्र परदेशी ,रत्ना अनिल परदेशी रा. वाकी खुर्द यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5178-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2358000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/2/1/29 क्षेत्र 0.7488 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल राजेंद्र परदेशी ,रत्ना अनिल परदेशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2358000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विरेंद्र सुभाष सोनकांबळे"
}
