{
  "village_code": "270300150030380000",
  "village_name": "वाकी खुर्द",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7750,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:49:58Z",
  "surveys": [
    "29/2/2/45"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026\nलिहुन देणार:-\nहेमंत रमेश चव्हाण रा. वाकी खुर्द(खाता क्रमांक5193) यांचे गट/सर्व्हे क्रमांक29/2/2/45, एकूण बिगरशेती क्षेत्र 2.0000 आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांचे मालकीचे पश्चिमेकडील बिगरशेती क्षेत्र 0.5000 आर.चौ.मी याचा ग्रा. पं. घर नं. 619 ची संपूर्ण जागा सदर जागा यास ब्लॉक नं. 2 असा दिला आहे सदर जागा ही आर. सी. सी. मध्ये बांधीव आहे व बाकी जागा बखळ आहे अशा वर्णनाची जागा गच्ची ताब्यासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजया शांताराम घोरपडे ,शांताराम बाबू घोरपडे - - -, (खाता क्रमांक :-5423)\nयांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5226 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विरेंद्र सुभाष सोनकांबळे"
}
