{
  "village_code": "270300150030390000",
  "village_name": "जामनेर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 44306,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:18:54Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nमौजे जामनेर शिवारातील शेतजमीन गट नंबर 92 चे क्षेत्र 1.17 हे आर + पो.ख.क्षेत्र 0.04 हे आर एकूण क्षेत्र 1.21 हे.आर आकार रु.5.19 पैसे यापैकी क्षेत्र 0.58.50 हे.आर + पो.ख.क्षेत्र 0.02 हे आर एकूण क्षेत्र 0.60.50 हे.आर आकार रु.2.60 पैसे या क्षेत्रावर ए.कु.क.शेख रहीम शेख बशीर हे नाव दाखल होते.तरी नोंद नं.43579 अन्वये ए.कु.क.कमी करून नोंदीतील सर्व वारसांची नावे भोगवटादार सदरी दाखल झालेली आहेत ते पुढील प्रमाणे -\n1) शेख रहीम शेख बशीर\n2) शेख अकिल शेख बशीर\n3) शेख अल्ताफ शेख बशीर\n4) आबेदाबी शेख इमाम\n5) नुरजहाँबी शेख चिराग\n6) संजीदाबी शेख फरीद\n7) साजेदाबी शेख नईम\n8) जायेदाबी शेख सलाउद्दीन\nपरंतु वरीलपैकी आबेदाबी शेख इमाम,नुरजहाँबी शेख चिराग,संजीदाबी शेख फरीद,साजेदाबी शेख नईम व जायेदाबी शेख सलाउद्दीन यांनी हस्तलिखीत नोंद नंबर 1355 दि.11/03/1985 अन्वये आपला वारसा हक्क सोडून दिलेला आहे.त्याअनुषंगाने उपरोक्त दाखल अ.क्र.4 ते 8 या खातेदारांची नावे 7/12 वरून कमी केली असे.गावी अर्ज व संबधित दस्तावेज सादर केलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "राजेंद्र विश्वनाथ सुपेकर"
}
