{
  "village_code": "270300150030390000",
  "village_name": "जामनेर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 44349,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:18:54Z",
  "surveys": [
    "205/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nनावे मौजे जामनेर येथील गट नं. २०५/२/क क्षेत्र १.५२ हे.आर आकार ५.८० रु.पै.या ७/१२ नोंद नं. १२२७५ प्रमाणे पुढील प्रमाणे वाटणी झालेली आहे.\nमौजे जामनेर येथील गट नं.२०५/२पै/३ उ.द. बांध पूर्वेकडील क्षेत्र १.५२ हे.आर आकार ५.८० रु.पै.\nदक्षिणेकडील - आत्माराम जगन्नाथ महाजन क्षेत्र ०.७६ हे.आर\nउत्तरेकडील - राजाराम जगन्नाथ महाजन क्षेत्र ०.७६ हे.आर\nयाप्रमाणे नोंद झालेली असून हस्तलिखित ७/१२ मध्ये अंमल घेतलेला आहे परंतु ७/१२ संगणीकृत झाले तेव्हा आत्माराम जगन्नाथ महाजन व राजाराम जगन्नाथ महाजन याप्रमाणे सामाईकात क्षेत्र १.५२ हे.आर दाखल झलेले दिसून येते.त्यानंतर राजाराम जगन्नाथ महाजन हे मयत झाल्याने त्यांचे वारस -\n1.मिलिंद राजाराम महाजन\n2.वंदना प्रदीप चौधरी\n3.आशा संजय माळी\n4.मनीषा प्रदीप माळी\nयाप्रमाणे गावी फेरफार नोंद नं. ३६१७३ झालेली आहे.त्यानंतर वंदना प्रदीप चौधरी,आशा संजय माळी व\nमनीषा प्रदीप माळी यांनी मिलींद राजाराम महाजन यांना विना मोबदला हक्कासोड पत्र करून दिल्याने त्यांचे\nनाव कमी केल्याचे दिसून येते. त्याबाबत गावी फेरफार नोंद नं ३८४७९ झालेली आहे.\nत्याअनुषंगाने आत्माराम जगन्नाथ महाजन यांच्या नावे क्षेत्र ०.७६ हे.आर व मिलींद राजाराम महाजन यांच्या नावे क्षेत्र ०.७६ हे.आर याप्रमाणे दुरुस्त क्षेत्र दाखल केले असे.गावी अर्ज व संबंधित दस्तावेज सादर केलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "राजेंद्र विश्वनाथ सुपेकर"
}
