{
  "village_code": "270300150030390000",
  "village_name": "जामनेर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 44350,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:18:54Z",
  "surveys": [
    "399/2/21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्व. तुकारामदेव बाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या पळासखेडे बुा ता.जामनेर जि जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : ललित लक्ष्मण पाटील रा. जामनेर यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5276-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 399/2/21 क्षेत्र 0.8030 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ललित लक्ष्मण पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र विश्वनाथ सुपेकर"
}
