{
  "village_code": "270300150030390000",
  "village_name": "जामनेर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 44353,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:18:54Z",
  "surveys": [
    "435/2/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nश्रीमती माधुरी दिनेश लखोटे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 435/2/10 चे एकुण क्षेत्र 380.63 चौ.मी. यापैकी क्षेत्र 190.31 चौ.मी.वरील खातेदार कै. दिनेश श्रीराम लखोटे हे दिनांक 20/06/2017 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) माधुरी दिनेश लखोटे नाते : पत्नी , वय :45\n2) हर्ष दिनेश लखोटे नाते : मुलगा , वय :15\n3) दिव्या दिनेश लखोटे नाते : मुलगी , वय :9\n4) हर्ष दिनेश लखोटे याचे अपाक आई माधुरी दिनेश लखोटे नाते : आई , वय :45\n5) दिव्या दिनेश लखोटे याचे अपाक आई माधुरी दिनेश लखोटे नाते : आई , वय :45\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला स्थानिक चौकशी , वारस ठराव क्रमांक 2247 व म.दिवाणी न्यायाधीश क स्तर, जामनेर यांचेकडील वारस दाखला क्र.Civil M.A.No.79/2017 दि.13/08/2018 प्रमाणे नावे दाखल झालेली आहेत.याबाबत नोंद नं.33097 अन्वये सदर 7/12 वर वारस नोंद घेण्यात आलेली आहे.\nपरंतु उपरोक्त दाखल वारसांपैकी माधुरी दिनेश लखोटे यांचे नाव संगणीकृत 7/12 वरून नष्ट होऊन संजय श्रीराम लखोटे यांचे नाव नजरचुकीने दाखल झालेले आहे.त्याअनुषंगाने सदर 7/12 वरून संजय श्रीराम लखोटे यांचे नाव कमी करून माधुरी दिनेश लखोटे यांचे नाव भोगवटादार सदरी सामाईकात दाखल केले असे.गावी अर्ज व संबंधित दस्तावेज आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "राजेंद्र विश्वनाथ सुपेकर"
}
