{
  "village_code": "270300150030390000",
  "village_name": "जामनेर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 44389,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:18:54Z",
  "surveys": [
    "981/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा जामनेर ता.जामनेर\nलिहून घेणार : इम्रानखान अमातुल्ला खान (कर्जदार)\nयांनी सर्व्हे क्रमांक : 981/20 तपशिल : भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखा जामनेर ता.जामनेर यांचा र रु 1460000/- दि.16/12/2017 चा गहाणखत बोजा कर्जदार इम्रानखान अमानुल्लाखान - 28000\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.दुय्यम निबंधक जामनेर येथे नोंदणीकृत दस्त क्र.5093/2026 दि.30/09/2026 अन्वये सदरचे गहाणखत रद्द केलेबाबत गावी सुची क्र.2 व गहाणखत रद्द्लेख दस्त आलेवरून नोंद केली असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र विश्वनाथ सुपेकर"
}
