{
  "village_code": "270300150030390000",
  "village_name": "जामनेर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 44397,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:18:54Z",
  "surveys": [
    "540/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्व. तुकाराम देवबाबा ग्रामिण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या पळासखेडे बु ता. जामनेर\nगहाणखत लिहुन देणार : विलास गोपाल शेळके रा. जामनेर यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5412-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 540/1 अ/1 ब/1 क/1 ड/42 क्षेत्र 1.9250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास गोपाल शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n540/1 अ/1 ब/1 क/1 ड/42",
  "talathi": "राजेंद्र विश्वनाथ सुपेकर"
}
