{
  "village_code": "270300150030390000",
  "village_name": "जामनेर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 44451,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:34:32Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nश्रीमती सरस्वती लक्ष्मण सोनार यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 990/खादगाव/पुनर्वसन/प्लॉट नं/432, मधिल खातेदार – तुळसाबाई रामचंद्र सोनार हे दिनांक 07/05/2003 रोजी मौजे जामनेर येथे मयत झाले असुन मयतास वारस खालील प्रमाणे मुले 03,मुली 02 पैकी 01 मयत\n1) जनार्धन रामचंद्र रणधीर वय - 72 मुलगा\nअ ) सिंधुबाई जनार्धन रणधीर वय - 68 सुन\nब) विजयकुमार जनार्दन रणधीर वय - 32 नातु\nक) उल्वला जनार्दन सोनार वय - 38 नात\nड) कविता जनार्दन सोनार वय - 41 नात\nइ) शितल जनार्दन सोनार वय - 36 नात\n2) रामदास रामचंद्र सोनार मुलगा मयत\nमायतास वारस पत्नी - मयत ,मुलगा -नाही ,मुलगी 01\nअ) मुक्ताबाई रामदास सोनार वय - 34 नात\n3) प्रभाकर रामचंद्र सोनार हे दि.11/01/2001 रोजी मयत. मयतास वारस खालील प्रमाणे पत्नी -मयत ,मुलगा - नाही, मुली 02\nअ ) रेखा प्रभाकर सोनार वय - 40 नात\nब) लक्ष्मी प्रभाकर सोनार वय - 45 नात\n4) लिलाबाई काशिनाथ सोनार - मुलगी हे दि.21/06/2021 रोजी मयत झाले आहेत.मयतास वारस मुलगा 01 ,मुली 2\nअ) शिवाजी काशिनाथ सोनार वय - 52 नातु\nब ) आशा संजीव वानखेडे वय - 50 नात\nक ) सुनिता रामदास वानखेडे वय - 65 नात\n5) सरस्वती लक्ष्मण सोनार वय - 65 मुलगी\nयाप्रमाणे मयतास वारस आहेत.तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच नोंद क्रमांक 41478 ने दाखल झालेली आहेत.परंतु वरील वारसांपैकी शिवाजी काशिनाथ सोनार, आशा संजीव वानखेडे, सुनिता रामदास वानखेडे व सरस्वती लक्ष्मण सोनार हे वारस दाखल न झाल्याने त्यांची नावे दाखल केली असे.गावी अर्ज,प्रतिज्ञापत्र,वारस चौकशी अहवाल,मृत्यु दाखला आलेवरून नोंद केली असे.\n990/खादगाव/पुनर्वसन/प्लॉट नं/432",
  "talathi": "राजेंद्र विश्वनाथ सुपेकर"
}
