{
  "village_code": "270300150030390000",
  "village_name": "जामनेर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 44465,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:19:49Z",
  "surveys": [
    "746/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा जामनेर, जामनेर\nलिहुन देणार : दिपक शंकर परदेशी (कर्जदार)\nमौजे जामनेर येथील गट नंबर/ सर्वे नंबर 746/3 क्षेत्र 1.97 हे.आर पो.ख.0.30 हे.आर एकूण क्षेत्र 2.27 हे.आर आकार रु.2.92 या शेतजमिनीवर भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा जामनेर यांचा पिक कर्ज र.रु.2,80,000/- दिनांक 03/11/2026 चा बोजा दाखल केला असे. बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक शंकर परदेशी , यांनी अर्ज व मा. शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा जामनेर यांचेकडील दिक्लेरेशन पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र विश्वनाथ सुपेकर"
}
