{
  "village_code": "270300150030400000",
  "village_name": "टाकळी बुद्रुक",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3483,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:24:51Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगाव.\nगहाणखत लिहुन देणार : पुरुषोत्तम वसंत गायकवाड रा. टाकळी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5227-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 524000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139 क्षेत्र 2.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुरुषोत्तम वसंत गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 524000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nस्वाती पुरूषोत्तम गायकवाड (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 5342) ,",
  "talathi": "शकिल अहेमद अयाजोद्दीन शेख"
}
