{
  "village_code": "270300150030410000",
  "village_name": "टाकळी खुर्द",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1269,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:24:33Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : युनिअन बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर\nलिहून घेणार : गोविंदा चांगो माळी, संदिप गोविंदा महाजन\nयांनी सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : दिनांक 21/09/2022 रोजी युनिअन बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर चा गोविंदा चांगो माळी ,संदिप गोविंदा महाजन , यांच्या नावे रु.190000/- या रकमेचा इकार केला. - 1018\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा प्रबंधक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर यांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक बी.एम./जामनेर/2026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शकिल अहेमद अयाजोद्दीन शेख"
}
