{
  "village_code": "270300150030430000",
  "village_name": "पिंपरखेडे",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1652,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:36:24Z",
  "surveys": [
    "77",
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे पिंपरखेडे येथील खातेदार आनंदा संतोष माळी, अशोक संतोष माळी, रंगनाथ संतोष माळी यांचे मालकीचे शेतजमीन गट नं 77 याचे सामाईकातील एकूण क्षेत्र 2.36 हे.आर. आणि गट नं 87 एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 5.78 हे.आर. आणि पोट खराब 0.41 हे.आर. यापैकी सामाईकातील लागवडीयोग्य क्षेत्र 4.80 हे.आर. आणि पोट खराब 0.41 हे.आर. यातील विहीर 1 ची संपूर्ण शेतजमीन असे सामाईकातील असलेले गट नं 77 व गट नं 87 ची भविष्यात वाद, तंटे, भांडण होवू नये म्हणून खालील प्रमाणे सोयनुसार व समजुतीने आपसात वाटणी करून घेत आहेत.\nरंगनाथ संतोष माळी यांचे वाटणीस आलेली मिळकत\n1) मौजे पिंपरखेडे येथील गट नं 77 एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 2.36 हे.आर. आणि पोट खराब 0.00 यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र 0.81 हे.आर. आणि पोट खराब 0.00 हे.आर.\n2) मौजे पिंपरखेडे येथील गट नं 87 एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 5.78 हे.आर. आणि पोट खराब 0.41 हे.आर. यापैकी सामाईकातील लागवडीयोग्य क्षेत्र 4.80 हे.आर. आणि पोट खराब 0.41 हे.आर. यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 1.07 हे.आर. आणि पोट खराब 0.05 हे.आर.\nअशोक संतोष माळी यांचे वाटणीस आलेली मिळकत\n1) मौजे पिंपरखेडे येथील गट नं 77 एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 2.36 हे.आर. आणि पोट खराब 0.00 यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र 1.55 हे.आर. आणि पोट खराब 0.00 हे.आर.\n2) मौजे पिंपरखेडे येथील गट नं 87 एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 5.78 हे.आर. आणि पोट खराब 0.41 हे.आर. यापैकी सामाईकातील लागवडीयोग्य क्षेत्र 4.80 हे.आर. आणि पोट खराब 0.41 हे.आर. यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 1.20 हे.आर. आणि पोट खराब 0.00 हे.आर.\nआनंदा संतोष महाजन यांचे वाटणीस आलेली मिळकत\n1) मौजे पिंपरखेडे येथील गट नं 87 एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 5.78 हे.आर. आणि पोट खराब 0.41 हे.आर. यापैकी सामाईकातील लागवडीयोग्य क्षेत्र 4.80 हे.आर. आणि पोट खराब 0.41 हे.आर. यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 2.53 हे.आर. आणि पोट खराब 0.36 हे.आर. यातील विहीर 1 पूर्ण हक्कासह\nटीप :\nगट नं 77 मधील रंगनाथ संतोष माळी यांचे वाटणी हिश्यास आलेले क्षेत्र 0.81 हे.आर. या क्षेत्रा मधून रेल्वे लाईन कडील बाजूने रेल्वे लाईन ला लागून पूर्वे दिशेने पूर्वेकडून पश्चिमेकडेस गट नं 77 अशोक संतोष माळी यांचा शेतीसाठी औत फाटा, बैलगाडी, ट्रॅकटर ने आण करण्याचा रस्ता राहील.\nवरील प्रमणे शेतजमीन क्षेत्राचे आपसात वाटणी केले असून या बाबत आनंदा संतोष माळी, अशोक संतोष माळी, रंगनाथ संतोष माळी यांचा अर्ज, र रु 100 चे प्रतिज्ञा पत्र वाटणीपत्र आलेवरून नोंद दाखल केले असे.",
  "talathi": "शकिल अहेमद अयाजोद्दीन शेख"
}
