{
  "village_code": "270300150030440000",
  "village_name": "रोटवद",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7103,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:45:52Z",
  "surveys": [
    "136/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026खातेविभाजन केल्याने -बाजूस दाखल ग नं १३६/१ब क्षेत्र १.२१ आर आकार २.०५ आर क्षेत्रावरील मालक सह्धारक खातेदार श्री रवींद्र युवराजपाटील व माया किशोर राठोड हे वेगवेगळ्या कुटुंबातील असून सह धारक आहेत त्यांनी केलेल्या खरेदीखता नुसार खालीलप्रमाणे\n१)पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र ०.६१ आर आकार १.०३ पैसे रवींद्र युवराज पाटील यांचे हिश्याचे.\n२)पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र ०.६० आर आकार १.०२ पैसे माया किशोर राठोड यांचे मालकीचे क्षेत्र\nसदर गटात विहीर व बोरवेल यात रवींद्र युवराज पाटील यांचा व माया किशोर राठोड यांचा प्रत्येकी ५०%हक्क आहे.याप्रमाणे जमीन कसत आहेत,सदर खाते विभाजन बाबत गावी अर्ज तथा प्रतिज्ञापत्र हजर केल्यावरून नोंद केली असे.",
  "talathi": "सचिन एकनाथ माळी"
}
