{
  "village_code": "270300150030500000",
  "village_name": "नांद्रे प्र.लो.",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1405,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:29:03Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नाचनखेडा\nगहाणखत लिहुन देणार : मंदाबाई रविंद्र पाटील रा. नांद्रे प्र.लो. यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5207-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 610000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85 क्षेत्र 1.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंदाबाई रविंद्र पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 610000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन एकनाथ माळी"
}
