{
  "village_code": "270300150030530000",
  "village_name": "जोगलखेडे",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1185,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:24:00Z",
  "surveys": [
    "25/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nविकास राजू सोनवणे(पाटील) ,प्रकाश राजू पाटील रा.नाचणखेडे यांनी .मौजे जोगलखेडे येथील गट नंबर 25/1/1 या शेतजमिनीची प्रत्यक्ष वहिवाट कब्जा लक्षात घेऊन आपसात राजी खुशीने वाटणी करून घेत व देत आहे.\nगट नं.25/1/1 यात एक विहीर पैकी उत्तर दक्षिण बांध बांध टाकून पूर्वेकडील गट न फोडता क्षेत्र0.63 हे.आर + पो.ख.क्षेत्र 0.00 आर एकूण क्षेत्र 0.63 हे.आर आकार 2.02 पैसे ची शेतजमीन व यातील विहिरीतील व पाण्यातील इले.मोटार वीज कनेक्शन यातील 0.50 पैसे हक्कासह मिळकत विकास राजू सोनवणे(पाटील) यांचे वाटणीस दिली.\nगट नं.25/1/1 यात एक विहीर पैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमे कडील गट न फोडता क्षेत्र 0.63 हे.आर आकार 2.02 पैसे ची शेतजमीन यातील विहिरीतील व पाण्यातील इले.मोटार वीज कनेक्शन यातील 0.50 पैसे हक्कासह मिळकत प्रकाश राजू पाटील यांचे वाटणीस दिली.\nयांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5414 दिनांक 21/10/2026 प्रमाणे विना मोबदला वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "कु दिपाली काकासाहेब बावणे"
}
