{
  "village_code": "270300150030540000",
  "village_name": "एकुलती बुद्रुक",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2714,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:26:03Z",
  "surveys": [
    "224/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राणी लक्ष्मीबाई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, शेंदुर्णी ता.जामनेर जि.जळगाव.\nगहाणखत लिहुन देणार : अर्चना संदीप महाजन रा. एकुलती बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक दु. नि. पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 3156-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 224/2 क्षेत्र 1.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चना संदीप महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कु दिपाली काकासाहेब बावणे"
}
