{
  "village_code": "270300150030590000",
  "village_name": "सांगवी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2274,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:55:46Z",
  "surveys": [
    "129"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026\nनामदेव संपत पवार व सुकदेव संपत पवार यांनी मौजे सांगवी येथील गट नंबर 129 क्षेत्र 3.16 हे.आर + पो.ख. 0.02 हे.आर एकूण क्षेत्र 3.18 हे.आर.आकार 6.21रु.पैसे यात विहीर 1 या मिळकतीची प्रत्यक्ष वहिवाट व कब्जा लक्षात घेऊन वाटणी करून दिली ती पुढीलप्रमाणे –\nअ.क्र.- 1\nगट नंबर – 129 पैकी\nक्षेत्र - 0.88 हे.आर+पो.ख.0.01 हे.आर एकूण क्षेत्र 0.89 हे.आर\nआकार – 1.75 रु.पैसे\nदिशा –उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमेकडील क्षेत्र\nवाटणी घेणाराचे नाव – नामदेव संपत पवार\nअ.क्र.- 2\nगट नंबर – 129 पैकी\nक्षेत्र – 2.28 हे.आर+पो.ख.0.01 हे.आर एकूण क्षेत्र 2.29 हे.आर\nआकार – 4.46 रु.पैसे\nदिशा –उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील क्षेत्र\nवाटणी घेणाराचे नाव – सुकदेव संपत पवार\nतसेच 129 या गटातील विहीर 1 यात\n1) नामदेव संपत पवार व सुकदेव संपत पवार यांचा विहीर व विहिरीचे पाणी यात प्रत्येकी 0-8-0 आणे हक्क आहे व राहील.\nयाबाबत म.सह दु.नि.पहूर पेठ ता.जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील वाटप पत्र दस्त क्रमांक 2905 दिनांक 15/09/2026 ची नक्कल आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "लोकेश अशोक लहासे"
}
