{
  "village_code": "270300150030610000",
  "village_name": "पहूर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 21868,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:32:24Z",
  "surveys": [
    "41/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 09/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कृषिपंडीत मोहनलाल लोढा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पहुर कसबे, ता.जामनेर, जि.जळगाव.\nगहाणखत लिहुन देणार : सरलाबाई समाधान थोरात रा. पहूर यांनी दुय्यम निबंधक दु. नि. पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 3032-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/1 क्षेत्र 0.0810 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सरलाबाई समाधान थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nज्ञानेश्वर समाधान थोरात (कर्जदार) (खाता क्रमांक :- 7619) ,",
  "talathi": "पल्लवी प्रभु सोळुंके"
}
