{
  "village_code": "270300150030610000",
  "village_name": "पहूर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 21892,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:32:24Z",
  "surveys": [
    "16/17/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nगट नंबर 16/17/20 क्षेत्र3.92.43 आर चौ मी आकार रु. 39.24 पैसे या शेतजमिनीवर कर्जदार अनुप अजय पांढरे व रविराज अजय पांढरे यांच्या नावे विशेष वसुली अधिकारी ईश्वर बाबुजी जैन ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. पहुर ता.जामनेर जि.जळगाव यांचा र.रु.8,07,900/- दि. 23/09/2026 चा जप्ती बोजा दाखल केला असे.जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली अधिकारी ईश्वर बाबुजी जैन ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. पहुर ता.जामनेर जि.जळगावयांचेकडील पत्र जा.क्र.एस. आर.ओ./जप्ती/37 दि.23/09/2026 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "पल्लवी प्रभु सोळुंके"
}
