{
  "village_code": "270300150030610000",
  "village_name": "पहूर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 21909,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:32:24Z",
  "surveys": [
    "1128/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nमौजे पहुर येथील गट नंबर 1128/3 क्षेत्र 0.86 हे.आर आकार रु.2.92 पैसे या शेतजमिनीवर कर्जदार भास्कर नामदेव घोंगडे यांच्या नावे आईडीबिआई बँक लि पहुर यांचा पिक कर्ज र.रु. 100000/- दि. 22/09/2026 चा बोजा दाखल केला असे.बोजा दाखल करणेबाबत शाखा व्यवस्थापक आईडीबिआई बँक लि पहुर यांचेकडील पत्र दि. 22/09/2026 व जिल्हाधिकारी कार्यालय सो. जळगाव यांचेकडील आदेश क्र.कुळका/1ईटपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 आलेवरून गट नं.1128/3 च्या 7/12 वर इतर हक्की र.रु. 100000 /-चा इकरार बोजा दाखल केला असे.",
  "talathi": "पल्लवी प्रभु सोळुंके"
}
