{
  "village_code": "270300150030610000",
  "village_name": "पहूर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 21930,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:32:24Z",
  "surveys": [
    "733/ब/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजे पहूर येथील गट नंबर 733/ब/2/2 क्षेत्र 2.14 हे.आर आकार र रु. 3.68 पैसे या गटाच्या संगणीकृत 7/12 उताऱ्यावर भोगवटादार सदरी रामा आत्माराम पांढरे असे नाव दाखल आहे. परंतु खातेदार यांनी र. रु.100/- चे स्टॅम्प पेपरवरील अन्वये रामा आत्माराम पांढरे व रामा आत्माराम पाटील ही दोन्ही नावाची व्यक्ति एकच असलेबाबतचे प्रतिज्ञापत्र केले आहे. या अनुषंगाने संगणीकृत 7/12 वर भोगवटादार सदरी रामा आत्माराम पाटील असे दुरुस्त नाव दाखल केले असे. नावात दुरुस्ती करणेकामी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 नुसार म.तहसीलदार,जामनेर यांचेकडील आदेश क्रमांक/कुळकायदा-02/कावि/20/2026 दि. 21/10/2026 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "पल्लवी प्रभु सोळुंके"
}
