{
  "village_code": "270300150030610000",
  "village_name": "पहूर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 21931,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:32:24Z",
  "surveys": [
    "1364/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nगहाणखत रद्द करून देणार- महात्मा ज्योतिबा फुले ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या पहूर\nगहाणखत रद्द करून घेणार - भागवत गणपत करवंदे (कर्जदार )\nमौजे पहुर येथील गट नंबर 1364/2 चे एकुण क्षेत्र 1.95 हे आर आकार 7.09 रु पैसे या शेतजमिनीपैकी कर्जदार याचे मालकीचे क्षेत्र 0.49 हे आर आकार 1.78 रु पैसे कर्जदार भागवत गणपत करवंदे यांचे कर्जापोटी महात्मा ज्योतिबा फुले ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या पहूर यांचा दस्त क्र. 3226/2025 अन्वये र.रु. 600000/- दि. 3/10/2025 चा गहाणखत बोजा दाखल असुन सदरचा गहाणखत बोजा कमी केला असे.दस्त क्रमांक 3139/2026 दि.23/10/2026अन्वये गहाणखत रद्द केल्याबाबत गावी सूची क्र.2 व गहाणखत रद्द लेख दस्त आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "पल्लवी प्रभु सोळुंके"
}
