{
  "village_code": "270300150030620000",
  "village_name": "सोनाळे",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2756,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:57:52Z",
  "surveys": [
    "98/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : कृषि पंडित मोहनलाल लोढा ग्रा .बि पतसंस्था पहुर कसबे\nलिहून घेणार : संगीता संजय पाटील\nकृषी पंडित मोहनलाल लोढा ग्रामीण बिगर शेती सह. पत संस्था मर्या. पहूर कसबे यांचा गट नंबर/ सर्वे नंबर 98/2 क्षेत्र 0.40 हे आर वर दाखल असलेले रक्कम रु.2,00,000/- दि 05/06/2013 चे कर्ज संपूर्ण व्याजासह परतफेड केले असून बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पहूर पेठ यांचे कडील दस्त क्रमांक 3020/2026 दिनांक 05/10/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुजा शांताराम सोनवणे"
}
