{
  "village_code": "270300150030650000",
  "village_name": "शेरी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3185,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:54:43Z",
  "surveys": [
    "101/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई/टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून घेणार- देवराव लक्ष्मण सोनवणे, भगवान रमेश पाटील\nलिहून देणार- लोंढरी बू वि का सेवा सह सोसा लि\nलोंढरी बू वि का सेवा सह सोसा लि यांचे दिनांक 19/10/2026 च्या पत्रानुसार खातेदार देवराव लक्ष्मण सोनवणे, भगवान रमेश पाटील यांचे बाजूस दाखल गट 101/1 क्षेत्र 2.15 हे आर वरचा दिनांक 19/07/2010 चा 1,50,000/- बोजा कमी केला असे.\nमा.जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेश क्रमांक परिपत्रक क्र.कुळका/1/ई/टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 च्या आदेशाने व सचिव यांचे बोजाकमी करणे बाबतचे पत्र आलेवरून नोंद केली असे",
  "talathi": "पुजा शांताराम सोनवणे"
}
