{
  "village_code": "270300150030660000",
  "village_name": "लोंढरी खुर्द",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1823,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:47:31Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाबत ,मौजे लोंढरी खुर्द ता. जामनेर शिवारातील शेतजमीन गट नं 26 चे लागवडीयोग्य क्षेत्र 6.11 हे आर + पो. ख. 0.04 हे आर एकूण क्षेत्र 6.15 हे आर आकार रु 17.50 पैसे ची शेतजमीन छोटू रामदास वंजारी (चव्हाण) यांचे मालकीची असून त्यांनी सर्वांचे संमतीने आपले कुटुंबात पुढीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिले व घेतले असे,\nगट नं.26 पैकी दिशा- पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरे कडील क्षेत्र 2.00 हे.आर आकार 5.73 पैसे ची शेतजमीन सुपडीबाई छोटू चव्हाण यांचे वाटणीस दिली.\nगट नं. 26 पैकी दिशा- पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणे कडील क्षेत्र 2.11 हे.आर + पोटखराब क्षेत्र 0.04 हे आर आकार 6.04 पैसे ची शेतजमीन छोटू रामदास चव्हाण यांचे वाटणीस दिली.\nगट नं. 26 पैकी दिशा- पूर्व पश्चिम बांध टाकून दोन्हीच्या मधील क्षेत्र 2.00 हे आर आकार 5.73 रु पैसे ची शेतजमीन दिलीप छोटू चव्हाण यांचे वाटणीस दिली.\nगटातील विहीर 1 वर छोटू रामदास चव्हाण यांचा संपूर्ण हक्क राहील.\nवरीलप्रमाणे अर्ज , शंभर रुपयेचे स्टॅम्पवरील वाटणीपत्र आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "पुजा शांताराम सोनवणे"
}
