{
  "village_code": "270300150030670000",
  "village_name": "लोंढरी बुद्रुक",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3682,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:22:58Z",
  "surveys": [
    "179/3/अ",
    "179/3/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा जामनेर ता. जामनेर जि जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर ठाकचंद चव्हाण ,विष्णु ठाकचंद चव्हाण रा. लोंढरी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5518-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 957000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179/3/अ, 179/3/ब क्षेत्र 1.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर ठाकचंद चव्हाण ,विष्णु ठाकचंद चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 957000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुजा शांताराम सोनवणे"
}
