{
  "village_code": "270300150030690000",
  "village_name": "मालखेडा",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2456,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:42:01Z",
  "surveys": [
    "245"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : मा..जिल्हाधीकारी जळगांव यांचेकडील आदेश क्र.कु का/ई टपाल/2019/36/56/1054 दि 10/12/2019\nआदेश दिनांक : 10/12/2019\nमौजे मालखेडा येथील खादेदार अरविंद रामजी पवार यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शेंदुर्णी ता.जामनेर यांच्या कडून दिनांक १३.१०.२०२१ रोजी घेतलेले कर्ज रक्कम रुपये १६१००० / पूर्ण व्याजासह परतफेड केले असून गट नंबर 245 वर दाखल असलेला बोजा कमी करण्याबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शेंदुर्णी ता.जामनेर यांच्याकडील पत्र दिनांक 24/9/2026 दिल्यानुसार 7/12 दाखल असलेला बोजा कमी केला असे.वरीलप्रमाणे प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "उज्वला मनसुखराव सुर्यवंशी"
}
